महाविद्यालयामध्ये छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी केली.
गुरुवार दि. 26/06/2025 रोजी छत्रपती शाहू महाराज 151 वी जयंती “सामाजिक न्याय दिन (Social Justice Day)” उत्साहाने साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमामध्ये एमबीए च्या विद्यार्थ्यां, शिक्षक व संस्थापक चेअरमन यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.