MBA-MAH CET, CAT CET, CMAT, XAT, ATMA, MAT, GMAT या पैकी CET दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना कळविणेत येते की, कागदपत्र पडताळणी (Document Verification) करण्यासाठी दि. 08/07/2025 पर्यंत मुदत आहे. CET दिलेल्या सर्व विद्यार्थीनी Document Verification करून घेणे बंधनकारक आहे. Document Verification करणेसाठी आमच्या Ideal Institute of Management, Kondigre येथे SC Centre उपलब्ध आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑफिस वेळेत original document घेवून महाविद्यालयास यावे. Document verification विनामूल्य (Free of cost) करून मिळेल.
रविवार दि. 06/07/2025 रोजी महाविद्यालय FC/SC centre सुरू राहील.
अधिक माहितीसाठी संपर्क – 9922348269, 9970956452, 9309846617, 9637222944, 9423041063 .
पत्ता – Ideal Institute of Management, 377/A, इचलकरंजी – सांगली रोड, इचलकरंजी फाटा, धर्मनगर जैन मंदिर जवळ, मू. पो. कोंडिग्रे ता. शिरोळ, जि. कोल्हापूर
Web- https://www.iimkondigre.edu.in/