नोटीस
महाविद्यालयातील सर्व एमबीए I & II मधील प्रोजेक्ट रिपोर्ट बॅकलॉकचे सर्व विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट – In Plant Training बाबत सविस्तर चर्चा करणेसाठी दि. 20/06/2025 पर्यंतची progress report सोबत आणावी. सदर चर्चासत्र शनिवार दि. 21/06/2025 रोजी दुपारी 03:00 pm ते 04:00 pm होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना उपस्थिती अनिवार्य आहे.
(Attendance is Compulsory for all students)