नोटीस
महाविद्यालयातील सर्व एमबीए I & II मधील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविण्यात येते की, शनिवार दि. 21/06/2025 रोजी “जागतिक पर्यावरण दिन” निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संध्याकाळी ठीक 04:00 वाजता महाविद्यालयात आयोजित केलेला आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात उपस्थित राहावे.
04:00 pm ते 04:30 pm – वृक्षारोपण कार्यक्रम