- June 25, 2025
छत्रपती शाहू महाराज जयंती
नोटीस (छत्रपती शाहू महाराज जयंती) महाविद्यालयातील सर्व एमबीए I & II मधील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविण्यात येते की, गुरुवार दि. 26/06/2025 रोजी “छत्रपती शाहू महाराज” जयंती निमित्त दुपारी ठीक 03:00 वाजता महाविद्यालयात सेमिनार हॉलमध्ये उपस्थित रहावे.
Important Notice Kindly read the notices carefully
- June 24, 2025
International Environment Day
नोटीस महाविद्यालयातील सर्व एमबीए I & II मधील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविण्यात येते की, शनिवार दि. 21/06/2025 रोजी “जागतिक पर्यावरण दिन” निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संध्याकाळी ठीक 04:00 वाजता महाविद्यालयात आयोजित केलेला आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात उपस्थित राहावे. 04:00 pm ते 04:30 pm – वृक्षारोपण कार्यक्रम
- June 23, 2025
In Plant Training
नोटीस महाविद्यालयातील सर्व एमबीए I & II मधील प्रोजेक्ट रिपोर्ट बॅकलॉकचे सर्व विद्यार्थ्यांनी प्रोजेक्ट रिपोर्ट – In Plant Training बाबत सविस्तर चर्चा करणेसाठी दि. 20/06/2025 पर्यंतची progress report सोबत आणावी. सदर चर्चासत्र शनिवार दि. 21/06/2025 रोजी दुपारी 03:00 pm ते 04:00 pm होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना उपस्थिती अनिवार्य आहे. (Attendance is Compulsory for all students)
- June 23, 2025
Mangal Bhavana
नोटीस महाविद्यालयातील सर्व एमबीए I & II मधील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविण्यात येते की, शनिवार दि. 21/06/2025 रोजी “मंगल भावना – मुनी श्री. 108 प्रमाण सागर व श्री. वामनराव पै यांची प्रार्थना” साजरा करण्यासाठी दुपारी ठीक 2:30 वाजता मंगल भावना व प्रार्थनेसाठी महाविद्यालयात सेमिनार हॉलमध्ये उपस्थित रहावे. 2:30 pm ते 3:00 pm – भावना […]
- June 23, 2025
Bhavana Yog
नोटीस महाविद्यालयातील सर्व एमबीए I & II मधील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविण्यात येते की, शनिवार दि. 21/06/2025 रोजी “भावना योग” साजरा करण्यासाठी दुपारी ठीक 12:30 वाजता भावना योग करणेसाठी स्पोर्ट्स ड्रेसमध्ये स्वत:चे मॅट घेवून (आवश्यक असेल तर) महाविद्यालयात सेमिनार हॉलमध्ये उपस्थित रहावे. 12:30 pm ते 01:30 pm – भावना योग कार्यक्रम
- June 23, 2025
International Yoga Day
नोटीस (International Yoga Day) महाविद्यालयातील सर्व एमबीए I & II मधील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविण्यात येते की, शनिवार दि. 21/06/2025 रोजी “International Yoga Day” निमित्त सकाळी ठीक 11:00 वाजता योगा करणेसाठी स्पोर्ट्स ड्रेसमध्ये स्वत:चे मॅट घेवून (आवश्यक असेल तर) महाविद्यालयात सेमिनार हॉलमध्ये उपस्थित रहावे. 11:00 am ते 12:15 pm – Yoga Day कार्यक्रम